Advertisements
Advertisements
प्रश्न
संख्यारेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. खालील उदाहरणासाठी वेगळी संख्यारेषा काढा.
`13/10 , (-17)/10`
आलेख
Advertisements
उत्तर
`13/10 , (-17)/10` खालीलप्रमाणे संख्यारेषेवर दर्शविले आहे.

येथे, प्रत्येक अपूर्णांकाचा हर 10 आहे.
∴ प्रत्येक एकक 10 समान भागांमध्ये विभागले जाईल.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
