मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

संख्यांची अशी शृंखला, की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संख्यांची अशी शृंखला, की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

संख्यांची अशी शृंखला, की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते- निर्देशांक

shaalaa.com
निर्देशांक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: निर्देशांक - आर्थिक पारिभाषिक शब्द

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 6 निर्देशांक
आर्थिक पारिभाषिक शब्द | Q 2

संबंधित प्रश्‍न

निर्देशांकाची वैशिष्ट्ये

(अ) आर्थिक धोरण ठरवण्यासाठी याचा वापर होतो.

(ब) आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यात मदत होते.

(क) निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.

(ड) निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे.


______: मूळ वर्ष किंमत :: P : चालू वर्ष किंमत


निर्देशांक हा मूलत: या पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.


एका चलाच्या साहाय्याने मोजला जाणारा निर्देशांक ______.


विधान (अ): निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.

तर्क विधान (ब): निर्देशांक हा मूलत: किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.


खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:

निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×