मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

समजातीय श्रेणी म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

समजातीय श्रेणी म्हणजे काय?

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी म्हणतात.

shaalaa.com
समजातीय श्रेणी (Homologous series)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×