मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

सकारण लिहा. जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सकारण लिहा.

जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे
   
तक्ता
Advertisements

उत्तर

जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या मते त्या गोष्टी वाचवण्याची कारणे
कविता कवितेमुळे संस्कृतीचे जतन होते.
आई आई या हाकेत आपलेपणा, प्रेम, माया जाणवते.
बोली विचार व्यक्त करता येतात.
भूमी मातृभूमी हे हक्काचे स्थान असते. मातृभूमीसारखा जिव्हाळा इतर कुठेही मिळत नाही.
shaalaa.com
मी वाचवतोय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: मी वाचवतोय - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 9 मी वाचवतोय
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ३५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×