मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/ महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात ? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/ महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात ?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारतीय कृषी संशोधन संस्थेला (इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट) 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.
  2. कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषिशास्त्र, आर्थिक वनस्पतिशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विद्यापीठाचे कार्य सुरू झाले.
  3. गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले.
  4. या संस्थेची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.
shaalaa.com
संशोधनसंस्था - कृषी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.05: शैक्षणिक वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.05 शैक्षणिक वाटचाल
स्वाध्याय | Q ५. (२) | पृष्ठ ३०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×