मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. गांडूळाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

गांडूळाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. गांडूळ मातीत खोलवर राहतो. त्यामुळे, माती भुसभुशीत होते व त्यात हवा खेळती राहते.
  2. माती भुसभुशीत झाल्यामुळे पाणीही खोलवर जाऊन मुळांना सहज उपलब्ध होते.
  3. गांडूळ मातीतील जैविक पदार्थांचे विघटन करून त्याचे उत्तम दर्जाच्या खतात रूपांतर करतात.
  4. यामुळे, मातीची सुपीकता वाढण्यास मदत होते व परिणामी शेतीचे उत्पादनही वाढते.
    म्हणून, गांडुळाला ‘शेतकर्यांचा मित्र’ म्हणतात.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - वलयी प्राणीसंघ (Phylum - Annelida)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: प्राण्यांचे वर्गीकरण - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
शास्त्रीय कारणे लिहा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×