Advertisements
Advertisements
प्रश्न
शार्कचे ‘वर्गापर्यंत’ शास्त्रीय वर्गीकरण लिहा.
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
शार्कचे वर्गीकरण:
- सृष्टी: प्राणी.
- संघ: समपृष्ठरज्जू.
- उपसंघ: पृष्ठवंशीय प्राणी.
- वर्ग: मत्स्य.
- उपवर्ग: कास्थिमत्स्य.
- शास्त्रीय नाव: स्कॉलिओडॉन साराकोव्हा.
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Chordata)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
हत्ती
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
पेंग्वीन
सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत.
ज्या प्राण्यांच्या शरीरात पाठीचा कणा असतो त्या प्राण्यांना काय म्हणतात?
