मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

सौ. खुशी यांची स्वतःच्या नावे डिमॅट खाते उघडण्याची इच्छा आहे. A. एन. एस. डी. एल. च्या मुंबई कार्यालयात जाऊन त्या खाते उघडू शकतात का? - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:

सौ. खुशी यांची स्वतःच्या नावे डिमॅट खाते उघडण्याची इच्छा आहे.

  1. एन. एस. डी. एल. च्या मुंबई कार्यालयात जाऊन त्या खाते उघडू शकतात का?
  2. त्यांना खाते उघडण्यासाठी व देखभालीसाठी शुल्क यावे लागले का?
  3. डिमॅटीकरणासाठी त्यांना संबंधित कंपनीकडे भाग पाठवावे लागतील का?
घटनेचा अभ्यास
Advertisements

उत्तर

  1. नाही. सौ. खुशी एनएसडीएल (NSDL) कडे डिमॅट खाते उघडू शकत नाहीत. कारण एनएसडीएल हे एक डिपॉझिटरी आहे. डिमॅट खाते हे डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे उघडले जाते.
  2. होय. सौ. खुशी यांना खाते उघडण्यासाठी आणि त्याच्या देखभालीसाठी शुल्क भरावे लागते.
  3. नाही, डिमॅट करण्यासाठी सौ. खुशी यांना समभाग संबंधित कंपनीकडे पाठवण्याची गरज नाही.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×