Advertisements
Advertisements
प्रश्न
साबण व संश्लिष्ट अपमार्जक यांच्यातील फरक काय आहे?
फरक स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
| साबण | संश्लिष्ट अपमार्जक | |
| 1. | साबण म्हणजे तेलाम्लांचे सोडियम क्षार (कठीण साबण) किंवा तेलाम्लांचे पोटॅशियम क्षार (मृदू साबण). | संश्लिष्ट अपमार्जक हे चरबी किंवा रॉकेल सारख्या कच्च्या मालापासून बनलेले असतात. |
| 2. | ते फक्त मृदू पाण्यानेच वापरता येतात. | ते मृदू आणि कठीण दोन्ही पाण्यासोबत वापरता येतात. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: पदार्थ : आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १२४]
