मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

रुग्णाचे वहन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती:

  1. पाठुंगळीला मारणे: रुग्‍ण जर शुद्धीवर नसेल, तर ही उपयुक्‍त पद्धत ठरते.
  2. पाळणा पद्धत: ही पद्धत मुले तसेच कमी वजनाचे रुग्ण यांसाठी उपयुक्त असते.
  3. खेचून नेणे किंवा उचलून नेणे: बेशुद्ध रुग्‍णाला थोड्या अंतरावर नेण्‍यासाठी.
  4. मानवी कुबडी पद्धत: एकाच पायाला जखम/मार असेल तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन नेणे.
  5. दोन हातांची बैठक: जे रुग्‍ण आधारासाठी स्‍वत:चे हात वापरू शकत नाहीत परंतु स्‍वत:चे शरीर सरळ ठेवू शकतात.
  6. चार हातांची बैठक: जेंव्‍हा रुग्‍णाच्‍या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते.
  7. स्‍ट्रेचर: आपत्तीकाळात घाईगडबडीच्‍या वेळी नेहमीचे स्‍ट्रेचर उपलब्‍ध होईलच असे नाही. अशा वेळेस उपलब्ध वस्तूंचा जसे बांबू दरवाजे, ब्‍लॅंकेट, रग, चादर यांचा वापर करून स्‍ट्रेचर बनवावे.
shaalaa.com
प्रथमोपचार व आपत्कालीन कृती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: पर्यावरणीय व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ १०७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 9 पर्यावरणीय व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 6. | पृष्ठ १०७

संबंधित प्रश्‍न

प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?

खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

व्याख्या लिहा.

प्रथमोपचार

टीपा लिहा.

प्रथमोपचाराची मूलतत्त्वे

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×