मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

राहणीमान किंमत निर्देशांकाची किंमत 150 असल्यास x शोधा: गट अन्न कपडे इंधन आणि विदयुत घरभाडे इतर I 180 120 300 100 160 W 4 5 6 x 3

Advertisements
Advertisements

प्रश्न

राहणीमान किंमत निर्देशांकाची किंमत 150 असल्यास x शोधा:

गट अन्न कपडे इंधन आणि विदयुत घरभाडे इतर
I 180 120 300 100 160
W 4 5 6 x 3
बेरीज
Advertisements

उत्तर

गट I W IW
अन्न 180 4 720
कपडे 120 5 600
इंधन आणि विदयुत 300 6 1800
घरभाडे 100 x 100x
इतर 160 3 480
एकूण x + 18 100x + 3600

तक्त्यावरून,

`sum"W" = x + 18, sum"IW" = 100x + 3600`

आता, कौटुंबिक बजेट पद्धतीनुसार,

CLI = `(sum"IW")/(sum"W")`

∴ 150 = `(100x + 3600)/(x + 18)`      ...[∵ CLI = 150]

∴ 150x + 2700 = 100x + 3600

∴ 150x – 100x = 3600 – 2700

∴ 50x = 900

∴ x = `(900)/(50)`

x = 18

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×