Advertisements
Advertisements
प्रश्न
पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते.
(अ) किंमतकर्ता
(ब) किंमत स्वीकारणारा
(क) किंमतभेद करणारा
(ड) यांपैकी नाही
पर्याय
अ, ब आणि क
फक्त ब
फक्त क
अ आणि क
MCQ
Advertisements
उत्तर
फक्त ब
स्पष्टीकरण:
पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत अनेक विक्रेते एकसारख्या (समान) वस्तूंची विक्री करतात.
- बाजारातील किंमत ही पूर्णपणे मागणी आणि पुरवठा यांच्यावर अवलंबून असल्याने कोणताही एक विक्रेता बाजारभावावर परिणाम करू शकत नाही.
- म्हणूनच, प्रत्येक विक्रेत्याला बाजारात प्रचलित असलेला दर स्वीकारावा लागतो; ते ‘किंमत स्वीकारणारे’ असतात, ‘किंमत ठरवणारे’ किंवा ‘किंमतभेद करणारे’ नसतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
