Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पर्याय
वैज्ञानिक संशोधन - प्रायोगिक पद्धती
आधुनिक इतिहासलेखन - शास्त्रशुद्ध पद्धती
गॉटिंगेन विद्यापीठ - इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान
ॲनल्स प्रणाली - ब्रिटीश इतिहासकार
MCQ
Advertisements
उत्तर
| चुकीची जोडी | योग्य जोडी |
| ॲनल्स प्रणाली - ब्रिटीश इतिहासकार | ॲनल्स प्रणाली - फ्रेंच इतिहासकार |
shaalaa.com
इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा (परिचय)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - योग्य पर्याय निवडा २
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

टिपा लिहा.
इतिहासकार
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
| ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली, असे सद्यपरिस्थितीत म्हणता येईल. सुमेर राज्यात होऊन गेलेले राजे, यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षांपूर्वी सुमेर मधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवला आहे. |
१. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली?
२. सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे?
३. शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा.
