मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य, निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.

shaalaa.com
मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.3: भारताची सुरक्षा व्यवस्था - स्वाध्याय [पृष्ठ ७६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.3 भारताची सुरक्षा व्यवस्था
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ ७६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×