मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. उदा., काश्मीरची समस्या, पाणीवाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादी.

shaalaa.com
भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.3: भारताची सुरक्षा व्यवस्था - स्वाध्याय [पृष्ठ ७६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.3 भारताची सुरक्षा व्यवस्था
स्वाध्याय | Q २. (३) | पृष्ठ ७६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×