मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली.

  1. या भारुडांच्या विषयांत विविधता आणि नाट्यात्मकता होती.
  2. विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला.
  3. ही भारुडे चालींवर गायली जात असत. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत.
  4. व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली.
shaalaa.com
लोकनाट्य
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×