मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

  1. संयुक्त राष्ट्रे हौ सार्वभौम राष्ट्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेली जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
  2. संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. देश श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो. म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एक मत असते.
  3. सभासद राष्ट्राचा भौगोलिक आकार, आर्थिक व लष्करी क्षमता यांवरून राष्ट्राष्ट्रांमध्ये भेदभाव न करणे, तसेच सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या भौगोलिक एकात्मता व स्वातंत्र्य यांचा आदर करणे आणि आपापसातील वाद शांततेने मिटवावेत, या तत्त्वांच्या आधारे सयुक्त राष्ट्रांचे कार्य चालते. यावरून समानतेच्या तत्त्वांवर आधारित संयुक्‍त राष्ट्रे ही संघटना असल्याने यातील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [पृष्ठ ८३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ ८३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×