मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

  1. संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाल्यापूर्वी भारत विविध परिषदांमध्ये सहभागी झाला होता.
  2. भारताने विविध मुद्दे जसे की निर्वसाहतीकरण, नि:शस्त्रीकरण, वंशभेद यांना संयुक्‍त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित केले. 
  3. संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत भारताने आपले सैन्य पाठवले. आहे. अशा रितीने भारताने सुरुवातीपासूनच संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [पृष्ठ ८३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q २. (४) | पृष्ठ ८३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×