Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.
पर्याय
बरोबर
चूक
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात- बरोबर
कारण-
- समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात; म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात.
- जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात. तथापि, राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती वेगळी असते.
- त्या त्या समाजाची भूमिका, विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात, म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात.
shaalaa.com
राजकीय पक्ष (परिचय)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?

