मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा: मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक घटकांचा परिणाम होत नाही. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:

मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक घटकांचा परिणाम होत नाही.

चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक घटकांचा मोठा परिणाम होतो. उदाहरणार्थ, अनुकूल हवामान आणि मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या दाट असतात, तर डोंगराळ किंवा वाळवंटी प्रदेशात त्या विरळ असतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×