मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा: रेखामावशींचे पाय स्वच्छ आहेत. (नकारार्थी करा.) - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:

रेखामावशींचे पाय स्वच्छ आहेत. (नकारार्थी करा.)

व्याकरण
Advertisements

उत्तर

रेखामावशींचे पाय अस्वच्छ नाहीत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×