मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: पुनर्प्राप्ती अवस्था - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

पुनर्प्राप्ती अवस्था

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. पुनर्प्राप्ती अवस्थेत व्यक्ती ताणाखाली असला तरी त्याचे मानसिक संतुलन निर्माण व्हायला लागते.
  2. घडलेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्याचा प्रयत्‍न करतो.
  3. या काळात काही व्यक्तींना मानसिक समतोल राखता येत नाही परीणामी आघात पश्च्यात तणाव विकृती निर्माण (post traumatic stress disorder) होते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×