Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संज्ञांची व्याख्या लिहा.
मुक्तिवेग
व्याख्या
Advertisements
उत्तर
ज्या विशिष्ट आरंभवेगाने ग्रह किंवा चंद्राच्या पृष्ठभागावरून वर फेकलेली वस्तू त्यांच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकते, त्या वेगाला मुक्तिवेग असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
