मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: लेबलिंग - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

लेबलिंग

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

वस्तूंवर लावलेले लेबल ही अशी एक खुणेची चिठ्ठी असते की, जी उत्पादन व उत्पादकाविषयी सविस्तर माहिती पुरविते. अशी माहिती पुरविणारी जी खूण असते तिला लेबल व त्यासाठीची जी प्रक्रिया चालते तिला लेबलिंग असे म्हणतात. लेबलिंग वस्तूला फक्त सुरक्षित ठेवते असे नाही तर विपणनाचे एक प्रभावी शस्त्र म्हणून कार्य करते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×