Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
पर्याय
‘अ’ गट ‘ब’ गट कुंवरसिंह लखनौ ‘अ’ गट ‘ब’ गट नानासाहेब पेशवे कानपूर ‘अ’ गट ‘ब’ गट राणी लक्ष्मीबाई झाशी ‘अ’ गट ‘ब’ गट चिमासाहेब कोल्हापूर
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: कुंवरसिंह - लखनौ
दुरुस्त जोडी: कुंवरसिंह - बिहार
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
