Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:
पर्याय
'अ' गट 'ब' गट बर्मा इंडिपेन्डन्स आर्मी आँग सँन 'अ' गट 'ब' गट अखिल आफ्रिका ऐक्य परिषद डब्ल्यू. इ.बी. दयूब्बा 'अ' गट 'ब' गट वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार विन्स्टन चर्चिल 'अ' गट 'ब' गट भारतीय स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधी
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार - विन्स्टन चर्चिल
दुरुस्त जोडी: वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार - वुड्रो विल्सन
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
