मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा: ‘अ’ गट (१) श्यामजी कृष्ण वर्मा (२) अरविंद घोष (३) लाला हरदयाळ (४) स्वातंत्र्यवीर सावरकर ‘ब’ गट इंडिया हाउस अनुशीलन समिती गदर

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा:

पर्याय

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाउस
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    अरविंद घोष अनुशीलन समिती
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    लाला हरदयाळ गदर
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: स्वातंत्र्यवीर सावरकर - हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी

दुरुस्त जोडी: स्वातंत्र्यवीर सावरकर - अभिनव भारत

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×