मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. ‘अ’ गट (१) अण्णा हजारे (२) आर्थर डंकेल (३) असीमा चॅटर्जी (४) फाजल अली ‘ब’ गट राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संचामधील ‘ब’ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

पर्याय

  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    अण्णा हजारे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    आर्थर डंकेल जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    असीमा चॅटर्जी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा
  • ‘अ’ गट ‘ब’ गट
    फाजल अली राज्य पुनर्रचना आयोग
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: अण्णा हजारे - राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम

दुरुस्त जोडीअण्णा हजारे - माहितीचा अधिकार

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×