Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे केवळ एका वाक्यात उत्तर लिहा.
पंतांनी कोणती भीष्म प्रतिज्ञा केली?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
पंतांनी ‘एकवीस दिवसांत पन्नास पौंड वजन घटवण्याची’ भीष्म प्रतिज्ञा केली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Set 4
