Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोणता ठराव मंजूर करण्यात आला?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
मराठी भाषेचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘व्युत्पत्ती कोश’ रचनेचे कार्य हाती घ्यावे, असा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Set 4
