मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्‍नांची उत्तरे लिहा: (1) भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे? (2) १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील भारताच्या पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव लिहा. (3) श्रीलंका भारताच्या - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे?
  2. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील भारताच्या पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव लिहा.
  3. श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
  4. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील विद्यमान महाराष्ट्रातील कोणत्याही एका ठिकाणाचे नाव लिहा.
  5. अरबी समुद्रामध्ये असलेल्या भारतीय बेटाचे नाव लिहा.
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. बंगालचा उपसागर
  2. दिनापूर
  3. भारताच्या दक्षिण दिशेला
  4. सातारा 
  5. लक्षद्वीप बेट
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×