Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील जाहिरात वाचून त्याखालील कृती सोडवा:

चौकटी पूर्ण करा:
- औषधाचे नाव → ______
- औषध निर्माण करणारी कंपनी → ______
- औषधाचे वैशिष्ट्य → ______
- औषध कंपनीचा पत्ता → ______
लेखन कौशल्य
Advertisements
उत्तर
- औषधाचे नाव → वेदनामुक्ती
- औषध निर्माण करणारी कंपनी → आयुर्वेदिक औषधालय कंपनी
- औषधाचे वैशिष्ट्य → कोणतेही साईड-इफेक्ट नाहीत
- औषध कंपनीचा पत्ता → सावनेर, जि. भंडारा, महाराष्ट्र - ४१६ २०१
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
