पुढील आकृतीतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. दिलेल्या जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात, हे लिहा.
Advertisements
प्रश्न

बेरीज
Advertisements
उत्तर
काटकोन त्रिकोणांची कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहे, आणि त्यांची एकास एक संगती KJI ↔ LJI आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: त्रिकोणांची एकरूपता - सरावसंच 13.1 [पृष्ठ ७२]