मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

पृथ्वीचा आस कललेला नसता, तर ______. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पृथ्वीचा आस कललेला नसता, तर ______.

पर्याय

  • पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती.

  • पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती.

  • पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

पृथ्वीचा आस कललेला नसता, तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [पृष्ठ १५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 1. (2) | पृष्ठ १५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×