मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा. संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा.

संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणीक भिजवून पुऱ्या तळल्या. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

संध्याकाळचे सहा वाजायला आले होते (आवर्तनीय बदल). सूर्य मावळत होता (आवर्तनीय बदल). मंद वारा सुटला होता (नैसर्गिक बदल). झाडाची पाने हलत होती (भौतिक बदल). साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता (भौतिक बदल). भूक लागली म्हणून तो घरात गेला (रासायनिक बदल). आईने कणीक भिजवून पुऱ्या तळल्या (अपरिवर्तनीय बदल). गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता (नैसर्गिक बदल). विजा चमकत होत्या (नैसर्गिक बदल). मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: बदल : भौतिक व रासायनिक - स्वाध्याय [पृष्ठ ११२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 13 बदल : भौतिक व रासायनिक
स्वाध्याय | Q 5. | पृष्ठ ११२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×