मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

पाठातून शोधून लिहा. डासांची संवेदनशीलता दाखवणारी वाक्ये.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठातून शोधून लिहा.

डासांची संवेदनशीलता दाखवणारी वाक्ये.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. झोपेत तुमच्या अंगात आम्ही सुई खुपसतो. ते फार दुखतं का? ती काळजी आम्ही घेतो. आणखी घेत राहू. आमच्या मुलांना विशेष ट्रेनिंग देऊ.
  2. मी एक लोकल अनेस्थेशिया देणारं रसायन शोधलंय. आपल्या सुईवर ते लावायचं, की ती खुपसलेली त्याला कळायचंही नाही.
  3. आपल्या शरीरातल्या त्या जंतूंसाठी आपणच ऑन्टिबायोटिक्स घेतली तर?
  4. माणसाला ऐकू येतं ते कानानं. तो कान टाळला की झालं.
shaalaa.com
डासपीटिका
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: डासपीटिका - कृती [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 10 डासपीटिका
कृती | Q (३) (अ) | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्‍न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


पाठातून शोधून लिहा.

डासांनी माणसाच्या वाईट गोष्टींवर केलेली टीका दर्शवणारे वाक्य.


माणसाला चावल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून डासांनी सुचवलेले उपाय.

............ ............ ............


स्वमत.

डासपीटिका या पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.


स्वमत.

दासू आणि दासी यांनी इतर डासांशी केलेल्या चर्चेचा तपशील लिहून, त्यातून निष्पन्न झालेली गोष्ट सांगा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

(1) आकृती पूर्ण करा:    (2)

डासांनी मग त्यांची जनरल बॉडी मीटिंग ठेवली. दासू-दासीचा अहवाल सगळ्यांनी ऐकला. सगळे गंभीर झाले. विचारविनिमय सुरू झाला. त्यांच्यातला एक डॉक्टर संशोधक पुढे आला. म्हणाला, ‘‘मी एक लोकल ॲनेस्थेशिया देणारं रसायन शोधलंय. आपल्या सुईवर ते लावायचं, की ती खुपसलेली त्याला कळायचंही नाही.’’

सगळ्यांच्या तोंडून एकदम ‘वा!’ असा उद्गार बाहेर पडला. डास पुढाऱ्यानं त्याला विचारलं, ‘‘त्याचं पेटंटबिटंट काही नाही ना?’’

‘‘छे छे, तसं करायला आपण माणसं का आहोत?’’ हशा उसळला.

तो पुढे म्हणाला, ‘‘ज्या वनस्पतीपासून ते रसायन मिळतं, त्या मुबलक आहेत आणि त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलंय. शिवाय, आपल्या शरीरातल्या त्या जंतूंसाठी आपणच ती अँटिबायोटिक्स घेतली तर? आता राहता राहिला प्रश्न आपल्या गुणगुणीचा. माझे त्यावर प्रयोग सुरू आहेत.’’

(2) एका वाक्यात उत्तर लिहा :     (1)

डासांच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हशा का उसळला ?

(3) स्वमत:   (3)

पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×