Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
| दर्यावर्दी | कार्य |
| ______ | आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहचला. |
| ख्रिस्तोफर कोलंबस | ______ |
| ______ | भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला. |
तक्ता पूर्ण करा
Advertisements
उत्तर
| दर्यावर्दी | कार्य |
| बार्थोलोम्यू डायस | आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहचला. |
| ख्रिस्तोफर कोलंबस | अमेरिका खंडाच्या पूर्व किनार्यावर पोहचला. |
| वास्को-द-गामा | भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहचला. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
