मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा. दालन - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.

दालन -

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

दालन - एकच दालन असते. त्यातच स्वयंपाक होतो. बसण्या-उठाण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी, झोपण्यासाठीसुद्धा तेच दालन, त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: पाड्यावरचा चहा - स्वाध्याय [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 पाड्यावरचा चहा
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×