Advertisements
Advertisements
प्रश्न
मूलद्रव्याची धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा ______ होय.
पर्याय
अधातू गुणधर्म
आम्लारी गुणधर्म
धातू गुणधर्म
आम्ल गुणधर्म
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
मूलद्रव्याची धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय.
shaalaa.com
आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल (Periodic trends in the modern periodic table)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल
दिलेल्या मूलद्रव्यांचा त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उतरता क्रम निवडा.
Na, Si, Cl, Mg, Al
आवर्तसारणीत वरून खाली जाताना खालीलपैकी काय वाढत जात नाही?
आयोडीन : स्थायू : : ब्रेमीन : ______
नावे लिहा.
शून्य गणातील सर्वांत कमी अणुत्रिज्या असलेला अणू.
नावे लिहा.
कवच संख्या 2 असणारी कोणतीही 2 मूलद्रव्ये.
हॅलोजन कुलातील सर्व मूलद्रव्ये वायू आहेत.
आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म कमी होत जातो.
सिलिकॉन हे धातुसदृश मूलद्रव्य आहे.
विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय.
