मराठी

मुद्दे ‘तू बुद्धी दे’ (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (ii) प्रस्तुत कवितेचा विषय (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे।’

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘तू बुद्धी दे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) नवचेतना -
(ii) ध्यास -
(iii) तव - 
(iv) तयांचा -
तक्ता
Advertisements

उत्तर

मुद्दे ‘तू बुद्धी दे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री कवी - गुरू ठाकूर
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय प्रस्तुत प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ईश्वरची आळवणी करताना कवी म्हणतात- हे देवा, तू मला बुद्धी दे, प्रकाश दाखव, नवीन स्फूर्ती दे, विश्वास दे.
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण आवडली, कारण प्रस्तुत प्रार्थनेत ईश्वराची आळवणी सुंदर केली आहे. प्रार्थनेतून संवेदनशीलता, सन्मार्ग व आत्मिक बळाचा भावना व्यक्त झाल्या आहेत.
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) नवचेतना - नवीन प्रेरणा
(ii) ध्यास - ओढ
(iii) तव - तुझा
(iv) तयांचा - त्यांचा
shaalaa.com
तू बुद्धी दे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×