मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो/इच्छिते?

Advertisements
Advertisements

प्रश्न

मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो/इच्छिते?

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

मी माझा वाढदिवस माझ्या कुटुंबासोबत तसेच मित्र नातेवाईक यांच्यासोबत केक कापून, त्यांना नाष्टा देऊन करते. या दिवशी सर्वजण सजावट करून व माझ्यासाठी शुभेच्छा संदेश लिहितात. काही जण स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू मला भेट म्हणून देतात, तर काही जण छान छान भेटवस्तू माझ्यासाठी घेऊन अशाप्रकारे माझा प्रत्येक वाढदिवस मी साजरा करू इच्छिते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: वदनी कवळ घेता... - चर्चा करूया. [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 18 वदनी कवळ घेता...
चर्चा करूया. | Q (२) | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×