मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

महत्त्व सांगा/फायदे लिहा. व्यापार - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

महत्त्व सांगा/फायदे लिहा.

व्यापार

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. एखाद्या प्रदेशातील ठिकाण, मालाची ने-आण, चढउतार व साठवणूक यांसाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते.
  2. उदा., व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी. या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपाहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. भारतातील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोईचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले.
shaalaa.com
नागरीकरणाची कारणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: नागरीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 10 नागरीकरण
स्वाध्याय | Q 3. (आ) | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×