मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या?

Advertisements
Advertisements

प्रश्न

महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर होता. तो एक चांगला प्रशासक होता आणि त्याने बहामनी राज्यात खालील सुधारणा घडवून आणल्या:

  1. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले.
  2. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली.
  3. सैन्यामध्ये शिस्त आणली.
  4. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली.
  5. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापना केली.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: शिवपूर्वकालीन भारत - स्वाध्याय [पृष्ठ १६७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 शिवपूर्वकालीन भारत
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १६७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×