मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ______ यांनी जबाबदारी स्वीकारली. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ______ यांनी जबाबदारी स्वीकारली.

पर्याय

  • यशवंतराव चव्हाण 

  • पृथ्वीराज चव्हाण

  • शंकरराव चव्हाण

  • विलासराव देशमुख

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली.

स्पष्टीकरण:

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: महाराष्ट्र राज्याची निर्मिती - स्वाध्याय [पृष्ठ १४०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 18 महाराष्ट्र राज्याची निर्मिती
स्वाध्याय | Q 1. (3) | पृष्ठ १४०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×