मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे ________.

Advertisements
Advertisements

प्रश्न

मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे ________.

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात.

shaalaa.com
मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - अपूर्ण वाक्य पूर्ण करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
अपूर्ण वाक्य पूर्ण करा. | Q 2

संबंधित प्रश्‍न

थोडक्यात टिपा लिहा.

मेंडेलीव्हचा आवर्ती नियम


मेंडेलिव्हच्या वेळी _____ मूलद्रव्ये ज्ञात होती.


शून्य गणांतील मूलद्रव्यांना ______ म्हणतात.


एका बोरॉन : स्कँडिअम :: एका ॲल्युमिनिअम : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीतील कोणत्याही एका मूलद्रव्याच्या ऑक्सइडचे रेणुसूत्र लिहा.


कोणत्या मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती?


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) एका ॲल्युमिनिअम अ) स्कँडिअम
2) एका सिलिकॉन ब) गॅलिअम
3) एका बोरॉन क) जर्मेनिअम
    ड) बेरिलिअम्

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  इलेक्ट्रॉन संरूपण   संयुजा
1) 2, 2 अ) 1
2) 2, 8, 1 ब) 2
3) 2, 5 क) 3
    ड) 5

नावे लिहा.

गण 1 मधील मूलद्रव्याचे कुल.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×