मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

लोखंडी दरवाज्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लोखंडी दरवाज्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

घराच्या लोखंडी दरवाजाला गंज येऊ नये म्हणून खालील पद्धती वापरल्या जातात:

  1. धातूंच्या पृष्ठभागावर अशा एखाद्या पदार्थाचा थर बसवणे की, ज्यामुळे हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा धातूंशी संपर्क रोखला जाऊन त्यांच्यामध्ये अभिक्रिया होणार नाही.
  2. धातूंच्या पृष्ठभागावर रंग, तेल, ग्रीस किंवा वॉर्निश यांचा थर लावून धातूंचे क्षरण रोखणे. उदाहारणार्थ लोखंडाचे क्षरण या पद्धतीने रोखता येते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×