मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. कवितेचा विषय कवितेतील पात्रे कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्रे कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा
       
तक्ता
Advertisements

उत्तर

कवितेचा विषय कवितेतील पात्रे कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा
रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे. आई व मुलगा जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज विजयी होऊन आलास की माझ्या हाताने दूधभात भरवीन.
shaalaa.com
निरोप
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15.1: निरोप - स्वाध्याय [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 15.1 निरोप
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ६४

संबंधित प्रश्‍न

कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण ______.


खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.

अशुभाची साऊली


खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.

पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण


‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी’, या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.


‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.


कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.


‘भारतभू ही वीरांची भूमी आहे’, याबाबत तुमचे मत लिहा.


सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×