मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड (कापड) बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वार्‍याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडेतिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करीत आहेत. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: गोमू माहेरला जाते (गीत) - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 10 गोमू माहेरला जाते (गीत)
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×