Advertisements
Advertisements
प्रश्न
कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
(उसंत न लाभणे, बरबाद होणे, हातभार लावणे, आक्षेप नोंदवणे, गोडी लावणे)
ब्रिटिशांनी अत्यावश्यक वस्तूंवर कर लावल्यावर भारतीय नेत्यांनी त्यावर हरकत घेतली.
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
ब्रिटिशांनी अत्यावश्यक वस्तूंवर कर लावल्यावर भारतीय नेत्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Set 4
