Advertisements
Advertisements
प्रश्न
कंसात दिलेल्या अव्ययांचा वापर करून रिकाम्या जागा भरा व त्या अव्ययाचा प्रकार ओळखा.
(वर, नेहमी, तर, अबब, मागे, सावकाश, कारण, शाबास)
सूर्य ढगा ______ लपला आहे.
रिकाम्या जागा भरा
व्याकरण
Advertisements
उत्तर
सूर्य ढगा मागे लपला आहे.
अव्ययाचा प्रकार: शब्दयोगी अव्यय
shaalaa.com
शब्दांच्या जाती - शब्दयोगी अव्यय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.
पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.
तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.
छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शाेधा.
परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.
